Showing 7 Result(s)
Features

भारतीय समाजामधील सभ्यता टिकविण्याची जबाबदारी पुन्हा एकदा दलित आणि आदिवासी समाजावर

sujit nikalje

  सुजित  निकाळजे (Sujit Nikalje) प्रास्ताविक  भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारापैकी अनुच्छेद २१ नुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीस त्याचे जिवीत संरक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार प्रदान केला आहे. नुकताच मा. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ आणि त्यातील सुधारणा २०१६ च्या अनुषंगाने चालू असलेल्या डॉ. सुरेश महाजन विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्यामध्ये वरील …

Features

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेला बौद्ध धम्म हाच भारत देशाच्या उद्धाराचा एकमेव मार्ग

sujit nikalje

  सुजित निकाळजे (Sujit Nikalje) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती सर्व पक्ष, संघटना, कार्यालये, देशामध्ये आणि इतरही ठिकाणी साजरी झाली आणि त्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची उजळणी लोकांनी ऐकण्याच्या व भाषणाच्या माध्यमातून केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जय भीम हा नारा सध्या सर्वच राजकीय पक्षामध्ये आणि विविध विचारधारेच्या संघटनांमध्ये मोठया जोमाने आणि ताकतीने …

Assertion

उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले व्हावे म्हणून TISS चे मुख्य गेट बंद आंदोलन सुरु आहे

tiss2

  सुजित निकाळजे (Sujit Nikalje) गेल्या काही वर्षांपासून शिक्षणाचे बाजारीकरण होत असून ७५ वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये ‘सामाजिक न्यायासाठी’ उभ्या असणाऱ्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने इतर खाजगी शिक्षण संस्थांप्रमाणे शिक्षणाचे बाजारीकरण करून अनुसूचित जाती-जमाती, OBC व इतर कमकुवत तबक्यांतील विद्यार्थ्यांना शुल्क आकरण्यात आले व भरण्याची सक्ती केली आहे. शिक्षणाचे बाजारीकरण थांबवून भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या मूलभूत …

Features

माणूसपणाचे डोहाळे …..

sujit nikalje

  सुजित निकाळजे (Sujit Nikalje) १ जानेवारी हा दिवस सर्वांच्या जीवनामध्ये नवीन वर्ष घेऊन येणारा दिवस, नवीन अशा, अपेक्षा, प्रेरणा, संकल्प यांच्या समवेत येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत आणि गेलेल्या वर्षाला निरोप देत सर्वजण आनंद साजरा करतात. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मजात लाखो अनुयायी आणि त्यांच्या विचारांना व आचारांना आत्मसात करून अंगीकरणारे लाखो अनुयायी …

Features

जागृत समाज आणि संवेदनशील राज्याचं शासन हेच समाज जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून आनु शकते

sujit

  सुजित निकाळजे (Sujit Nikalje) “शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे तो जो प्राषण करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.”- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हि गुरगुर म्हणजे तरी काय या देशात होणाऱ्या अन्याया/अत्याचारा विरुद्ध आवाज उठवणे, स्वताच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणे, लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलणे त्याच्यावर आवाज उठवणे, लोकांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न …