Vidya “मुलगा पहायला आला” मुलगा पाहायला येतो तेव्हा मुलीला काय वाटत असेल? आज मला मुलगा पाहायला आलेला. मुलगा पाहायला येणं म्हणजे नेमकं काय? जेव्हा मुलगी “वयात येते”, म्हणजे कि ती प्रेम किंवा मुलांशी मैत्री वगैरे करायला लहान असते मात्र लग्न करून संसार करायला समर्थ असते, तेव्हा तिचा बाप (किंवा घरचा करता पुरुष,..हो फक्त पुरुषच ..कारण हा …
मुलगा पहायला आला
