तेजस हरड (Tejas Harad) माझा जन्म एका बहुजन कुटुंबातला. माझ्या बाबांना रामायण–महाभारतातील गोष्टी फार खोलात माहिती नसायच्या पण टीव्हीवर पाहिलेलं, इकडेतिकडे ऐकलेलं वगैरे ते मला झोपण्यापूर्वी सांगायचे. शाळेत असताना मी नवनीत प्रकाशनाच्या ‘छान छान गोष्टी’ नावाच्या पुस्तकात पुराण्यातल्या काही गोष्टी वाचल्या होत्या. त्यातील भक्त प्रल्हाद आणि त्याचं सतत ‘नारायण नारायण’ असं जप करणं अजूनही …
वेद–पुराणे, जातीव्यवस्था आणि बहुजन
