Bhagyesha Kurane लाखोंच्या संख्येने येथे उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी व बंधूंना या भीमाच्या लेखणीचा सप्रेम जयभीम मी भाग्येशा कुरणे संविधान सन्मान मोर्च्याच्या निमित्ताने आपणा सर्वांना सम्बोधीत करत आहे.बहीनीनो आणि भावानो काल दिनांक 26 रोजी संविधान दिन सम्पूर्ण देशभरात मोठ्या आनंदाने साजरा झाला व आज दिनांक 27 रोजी संविधानाच्या सन्मानासाठी आपण सर्वजण लाखोंच्या संख्येने रस्त्यावर …
ना जाती साठी ना मातीसाठी….आमचा लढा संविधानाच्या सन्मानासाठी….
