मॉडर्न कॉलेज आणि माझी बाजू – प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे
माझ नाव प्रेमवर्धन नरोत्तम बिऱ्हाडे असून मॉडर्न कॉलेज येथील गजानन एकबोटे चेअरमन असलेल्या ह्या कॉलेजच्या त्यांच्याच कन्या श्रीमती निवेदिता एकबोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जातीय द्वेषातून दिलेल्या त्रासाबद्दल माझी बाजू मांडणार आहे ज्यामुळे मला लंडन मधील नोकरीपासून वंचित राहावे लागले. माझे BBA चे शिक्षण याच मॉडर्न कॉलेज मधून 2020 ते […]
